रविवार, २२ डिसेंबर, २०१३

तु मला सावरावे


स्थिरावलेल्या भावनांना
जागवशी आज तु नव्याने
न्हाऊन चिंब होऊन गेलो
प्रेमसरितेच्या ओलाव्याने

शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

रविवार, १ डिसेंबर, २०१३

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

पहाट ओली जणु मखमली धुसर धुक्याच्या पंखाखाली


पहाट ओली जणु मखमली

धुसर धुक्याच्या पंखाखाली

कधी भरावी गोड हुडहुडी

आणि चढावी धुंदी नशेली

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

रविवार, ७ जुलै, २०१३

मै भ्रष्ट या,तू भ्रष्ट


(मेरी मराठी कविता "मी भ्रष्ट कि,तु भ्रष्ट" का हिंदी अनुवाद.)
मै भ्रष्ट या,तू भ्रष्ट ।

इसमे तो रोज लेते कष्ट ॥

आम आदमी तो मरता है ।

पर राजकारणी तो हमेशा रहे श्रेष्ठ ॥

सोमवार, ३ जून, २०१३

कर माती माझी ओली

आला माथ्यावर सुर्य
हा रे वैशाखाचा जोर
आग जीवाला ही जाळी
सोडी मन आता धीर

अगस्ती तो पुनः आला


उचंबळुनी तुज भरते आले
क्षणात होते क्षणात गेले
लेकरासम काल तु जपले
आज अचानक घरटे नेले

मंगळवार, २ एप्रिल, २०१३